केळी चे गोड आप्पे | Sweet appe Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Sweet appe recipe in Marathi,केळी चे गोड आप्पे, Manisha Sanjay
केळी चे गोड आप्पेby Manisha Sanjay
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

1

0

केळी चे गोड आप्पे recipe

केळी चे गोड आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet appe Recipe in Marathi )

  • गव्हाचे पीठ - १ कप
  • केळी - २
  • रवा - १/४ कप
  • गुळ - १/२ कप
  • वेलची पावडर - १/२ टीस्पून
  • बदाम काप - २ टेबलस्पून
  • सुंठ पावडर - १/२ टीस्पून
  • किसलेले सुके खोबरे - २ टेबलस्पून
  • बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
  • मीठ - १/४ टीस्पून
  • पाणी लागेल असे
  • तूप लागेल असे

केळी चे गोड आप्पे | How to make Sweet appe Recipe in Marathi

  1. केळी हाताने चांगले बारीक करून घ्या आणि गुळ मिक्स करा.
  2. सगळे कोरडे साहित्य त्यात एकत्र करून घ्या
  3. पाणी टाकून घट्ट सर पीठ भिजवावे
  4. आप्पे पात्रात आप्पे बनवून घ्या
  5. दोन्ही बाजूने तूप टाकून खरपूस भाजून घ्या

Reviews for Sweet appe Recipe in Marathi (0)