मुख्यपृष्ठ / पाककृती / केळी चे गोड आप्पे

Photo of Sweet appe by Manisha Sanjay at BetterButter
1003
1
0.0(0)
0

केळी चे गोड आप्पे

Jul-27-2018
Manisha Sanjay
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळी चे गोड आप्पे कृती बद्दल

गव्हाचे पिठाचे केळी टाकून गोड आप्पे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ - १ कप
  2. केळी - २
  3. रवा - १/४ कप
  4. गुळ - १/२ कप
  5. वेलची पावडर - १/२ टीस्पून
  6. बदाम काप - २ टेबलस्पून
  7. सुंठ पावडर - १/२ टीस्पून
  8. किसलेले सुके खोबरे - २ टेबलस्पून
  9. बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
  10. मीठ - १/४ टीस्पून
  11. पाणी लागेल असे
  12. तूप लागेल असे

सूचना

  1. केळी हाताने चांगले बारीक करून घ्या आणि गुळ मिक्स करा.
  2. सगळे कोरडे साहित्य त्यात एकत्र करून घ्या
  3. पाणी टाकून घट्ट सर पीठ भिजवावे
  4. आप्पे पात्रात आप्पे बनवून घ्या
  5. दोन्ही बाजूने तूप टाकून खरपूस भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर