मुख्यपृष्ठ / पाककृती / पिझ्झा मफफिनस

Photo of Pizza muffins by Manisha Sanjay at BetterButter
513
2
0.0(0)
0

पिझ्झा मफफिनस

Jul-27-2018
Manisha Sanjay
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिझ्झा मफफिनस कृती बद्दल

गव्हाचे पिठाचे पिझ्झा मफफिनस

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • बेकिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गव्हाचे पीठ - १०० ग्राम
  2. बारीक चिरलेली सिमला मिरची - २ टेबलस्पून
  3. बारीक चिरलेला कांदा - २ टेबलस्पून
  4. बारीक चिरलेले आॅलिव - २ टेबलस्पून
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर -२ टेबलस्पून
  6. दही - २ टेबलस्पून
  7. चीज क्यूबस - ३
  8. मीठ - १/२ टीस्पून
  9. पिझ्झा सिझनींग - १ टीस्पून
  10. पिझ्झा सॉस - १ टेबलस्पून
  11. बेकिंग सोडा - १/२ टीस्पून
  12. बेकिंग पावडर - १/२ टीस्पून
  13. पाणी लागेल असे
  14. तेल - १ टेबलस्पून

सूचना

  1. सगळ्या भाज्या,कांदा, कोथिंबीर, चीज, दही,पिझ्झा सिझनींग, पिझ्झा सॉस एकत्र करून घ्या.
  2. गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ २/३ वेळा चाळून घ्या.
  3. पाणी टाकून घट्ट सर पीठ भिजवावे.
  4. ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस ला प्रिहीट करून घ्या.
  5. मफफिनस ट्रे मध्ये पीठ टाकून घ्या
  6. १८० डिग्री सेल्सिअस ला १५-२० मिनिटे बेक करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर