फिश फ्राय | FISH fry Recipe in Marathi

प्रेषक Priyanka Gend  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Photo of FISH fry by Priyanka Gend at BetterButter
फिश फ्रायby Priyanka Gend
  • तयारी साठी वेळ

    5

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    30

    मि.
  • किती जणांसाठी

    1

    माणसांसाठी

1

0

फिश फ्राय recipe

फिश फ्राय बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make FISH fry Recipe in Marathi )

  • फिश
  • रवा
  • बेसन पीठ
  • टेक
  • मसाला
  • मीठ
  • तिखट
  • हळद
  • दही

फिश फ्राय | How to make FISH fry Recipe in Marathi

  1. फिश धुवून तुकडे करून घाय
  2. बेसन पिठात मीठ तिखट घालवून पेस्ट करून ठेवा
  3. फिश ला मीठ हळद मसाला तिखट दही लावा व ठेवा
  4. फिश चा तुकडा उचलून बेसन मध्ये बुडवा व वरतून रवा लावा
  5. मस्त तळून घ्या

Reviews for FISH fry Recipe in Marathi (0)