मुख्यपृष्ठ / पाककृती / रताळे च्या गोड पुर्‍या

Photo of Sweet potato sweet poori by Manisha Sanjay at BetterButter
724
0
0.0(0)
0

रताळे च्या गोड पुर्‍या

Jul-27-2018
Manisha Sanjay
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रताळे च्या गोड पुर्‍या कृती बद्दल

रताळे च्या गोड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उकडून घेतले ले रताळे - १ कप
  2. गुळ - १ कप
  3. मीठ - १/२ टेबलस्पून
  4. गव्हाचे पीठ लागेल असे
  5. तेल लागेल असे
  6. सुंठ पावडर - १/४ टीस्पून
  7. जायफळ पूड - १/४ टीस्पून

सूचना

  1. उकडलेले रताळे आणि गुळ चांगले मिक्स करून घ्या.
  2. जायफळ पूड, सुंठ पावडर, मीठ टाका.
  3. त्यात मावेल असे गव्हाचे पीठ टाकून पुर्‍या साठी पीठ मळून घ्या.
  4. तेल गरम करून पुर्‍या करून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर