मुख्यपृष्ठ / पाककृती / हरीभरी मुगवडी

Photo of Mungvadi by Madhuri Lashkariya at BetterButter
559
0
0.0(0)
0

हरीभरी मुगवडी

Jul-27-2018
Madhuri Lashkariya
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हरीभरी मुगवडी कृती बद्दल

मुगदाल पचायला हलकी असतै पोषटीक आहे लहान मुलांना तळलेले पदार्थ आवडतात

रेसपी टैग

  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. #मुगदाल 200गाम
  2. # आद्क लसूण पेस्ट 1चममच
  3. #ओवा 1चममच
  4. # मिठ 1चममच
  5. #तेल
  6. #कोथमिर 1जुङी
  7. # हिरवी मिरची 8
  8. #खायचा सोडा चिमूटभर

सूचना

  1. 1)पहिल्यांदा मुगदाल 3 तास पाण्यात भिजत घ्यावे 2)दालीचे पाणी निथळून घेऊ 3)मिक्सरच्या भांड्यात दाळ टाकून हिरवी मिरची मिठ कोथिंबीर सोडा टाकून जाडसर पेस्ट बनवून घेऊ 4)पेस्ट मध्ये औवा टाकून कढईत तेल गरम झाल्यावर तळून घेणे गरमागरम खायला देया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर