मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला पराठा

Photo of masala paratha by Seema jambhule at BetterButter
922
0
0.0(0)
0

मसाला पराठा

Jul-27-2018
Seema jambhule
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला पराठा कृती बद्दल

मसाला पराठा हा लहान मुलांसाठी टिफिन साठी झटपट होणार पदार्थ...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. कणिक 1 वाटी
  2. तिखट 1 चमचे
  3. हळद पाव चमचा
  4. धने जिरे पावडर पाव चमचा
  5. ओवा 1/2 चमचा
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल

सूचना

  1. प्रथम एका परातीत कणिक घ्या
  2. त्यात तिखट , मीठ , हळद , ओवा , धने जिरे पावडर टाका आणि सर्व साहित्य एकजीव करा
  3. आता त्यात पाणी टाकून कणिक मळून घ्या
  4. मळलेल्या पिठाचा गोळा करून पराठा लाटून घ्या
  5. आता गरम तवा वर टाकून पराठा दोन्ही बाजूने तेल लावून भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर