Photo of Masale bhaat by Susmita Tadwalkar at BetterButter
310
2
0.0(0)
0

मसाले भात

Jul-27-2018
Susmita Tadwalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाले भात कृती बद्दल

डब्यात द्यायला एक छान पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी तांदूळ
  2. गाजर व तोंडली ह्यांचे काप
  3. थोडे मटार चे दाणे
  4. थोडे काजू
  5. २ मोठे चमचे तेल
  6. आलं व हिरवी मिरची पेस्ट
  7. मोहरी, हिंग, हळद व कढिपत्ता
  8. मिठ चवीप्रमाणे
  9. थोडं तूप
  10. १ छोटा चमचा धणे-जिरे पावडर
  11. कोथिम्बीर, खोबरं आवडीप्रमाणे

सूचना

  1. तांदूळ धूऊन घेऊन त्याला आलं मिरची पेस्ट लावून थोडा वेळ ठेउन द्या
  2. कूकर मध्ये तेल गरम करून घ्या
  3. मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता घालून फोडणी करा
  4. तांदूळ घालून छान परतून घ्या
  5. आता चिरलेल्या भाज्या, मटार, काजू घालून निट परता
  6. धणे-जिरे पावडर, गोडा मसाला, मिठ घालून मिसळून घ्या
  7. वरून तूप सोडा
  8. दुप्पट पाणी घालून २ शिट्या करून घ्या
  9. वाफ गेल्यावर खोबरं व कोथिम्बीर घालून सजवून डब्यात भरा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर