BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / चपाती पोहा

Photo of Chapati Poha by Renu Chandratre at BetterButter
0
2
0(0)
0

चपाती पोहा

Jul-27-2018
Renu Chandratre
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चपाती पोहा कृती बद्दल

शिळ्या पोळी चा कुस्कुरा , फारच चविष्ट लागतो । हेल्दी आणि पोटभरीचा , टिफिन साठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. शिळ्या पोळ्या ५-७
  2. बारीक चिरलेला कांदा १ वाटी
  3. तेल १-२ मोठे चमचे
  4. मोहरी १ चमचा
  5. कढी पत्ता ८-१०
  6. हिंग १ चिमूट
  7. हळद पावडर १/२ चमचा
  8. लाल तिखट १/२ चमचा
  9. साखर १-२ चमचे
  10. मीठ चवीनुसार
  11. बारीक चिरलेली हिरवी मिरची १-२
  12. बारीक चिरलेली कोथिंबीर १/२ वाटी

सूचना

  1. सर्वप्रथम पोळ्या मिक्सर जार मधून बारीक करून घ्या
  2. कढईत तेल गरम करा
  3. मोहरी कढी पत्ता ची फोडणी करा
  4. बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून , सोनेरी परतून घ्यावे
  5. आता हिंग ,हळद आणि लाल तिखट घालून मिक्स करा
  6. पोळ्यांचा बारीक केलेला कुस्कुरा टाका
  7. चवीनुसार मीठ आणि साखर घालून , व्यवस्थित मिक्स करावे
  8. झाकून ५ मिनिटे शिजू द्यावे
  9. कोथिंबीर घालून मिक्स करा आणि डब्ब्यात पॅक करा
  10. दह्या / ताका सोबत खूप छान लागतो , पोळी कुस्कुरा किंवा चपाती पोह

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर