Photo of Coconut rice by Sharwari Vyavhare at BetterButter
893
2
0.0(0)
0

नारळी भात

Jul-28-2018
Sharwari Vyavhare
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नारळी भात कृती बद्दल

झटपट होणारा हा भात लहान मुल व मोठी लोक या दोन्हीच्या टिफीनमध्ये देऊ शकतो

रेसपी टैग

  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ वाटी तांदळाचा शिजलेला भात
  2. खिसलेले ओले खोबरे १ / २ वाटी
  3. लाल मिरच्या ५ ते ६
  4. हिरव्या मिरच्या ४ ते ५
  5. बारीक चिरलेली कोथींबीर १ / ४ वाटी
  6. तेल २ चमचे
  7. मिठ चवीप्रमाणे
  8. मोहरी १ चमचा
  9. हिंग फोडणीसाठी
  10. उडीद दाळ २ चमचे
  11. हरभरा दाळ १ चमचा
  12. कडीपत्ता

सूचना

  1. कढ़ई मध्ये तेल गरम करा
  2. मोहरी, हिंग , कडीपत्ता घाला
  3. मोहरी तडतडली की
  4. लाल मिरची, हिरवी मिरची घाला परतुन घ्या
  5. दोन्ही डाळी घाला सोनेरी रंगा पर्यत फ्राय करा
  6. ओले खोबरे घालून मिक्स करा
  7. भात व कोथींबीर आणि मिठ घाला व मिक्स करा
  8. झाणक ठेवून मध्यम गैस वर वाफ आणा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर