कोथींबीर वडी | Kothibir vadi Recipe in Marathi

प्रेषक Sharwari Vyavhare  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Kothibir vadi recipe in Marathi,कोथींबीर वडी, Sharwari Vyavhare
कोथींबीर वडीby Sharwari Vyavhare
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

कोथींबीर वडी recipe

कोथींबीर वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Kothibir vadi Recipe in Marathi )

 • बेसन दीड कप
 • तांदुळाचे पिठ पाव कप
 • तिळ १ चमचा
 • हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
 • आलं पेस्ट १ / ४ चमचा
 • मिठ चवीप्रमाणे
 • हळद १ / ४ चमचा
 • तिखट १ / २ चमचा
 • कोथींबीर २ कप
 • तेल

कोथींबीर वडी | How to make Kothibir vadi Recipe in Marathi

 1. एका भांड्या मध्ये १ ते सव्वा ग्लास पाणी गरम करायला ठेवा
 2. पाणी उकळायले की तिळ, तिखट, मिठ, हिरवी मिरची आलं पेस्ट , हळद , १ चमचा तेल घाला
 3. कोथींबीर घाला
 4. बेसन व तांदळाचे पिठ घाला व मिक्स करा
 5. झाकण ठेवून मध्यम गैस वर वाफ आणा
 6. मिश्रण शिजले की ताटाला तेल लावा
 7. त्यावर पसरवून घ्या ( एकसारखे )
 8. थंड झाले की वड्या पाडा
 9. डिप किंवा शॅलो फ्राय करा
 10. आपली वडी तयार आहे

My Tip:

मिश्रण झाले का पाहण्यासाठी एका वाटीत पाणी टाका मिश्रण चा छाटा गोळा पाण्या मध्ये घाला जर तो पाण्यामध्ये पसरला नाही पाहिज

Reviews for Kothibir vadi Recipe in Marathi (0)