मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथींबीर वडी

Photo of Kothibir vadi by Sharwari Vyavhare at BetterButter
0
1
0(0)
0

कोथींबीर वडी

Jul-28-2018
Sharwari Vyavhare
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथींबीर वडी कृती बद्दल

टिफीन रेसीपी. नेहमीच्या पद्धती पेक्षा अत्यत वेगळ्या पद्धतीने बनवली आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बेसन दीड कप
  2. तांदुळाचे पिठ पाव कप
  3. तिळ १ चमचा
  4. हिरवी मिरची पेस्ट १ चमचा
  5. आलं पेस्ट १ / ४ चमचा
  6. मिठ चवीप्रमाणे
  7. हळद १ / ४ चमचा
  8. तिखट १ / २ चमचा
  9. कोथींबीर २ कप
  10. तेल

सूचना

  1. एका भांड्या मध्ये १ ते सव्वा ग्लास पाणी गरम करायला ठेवा
  2. पाणी उकळायले की तिळ, तिखट, मिठ, हिरवी मिरची आलं पेस्ट , हळद , १ चमचा तेल घाला
  3. कोथींबीर घाला
  4. बेसन व तांदळाचे पिठ घाला व मिक्स करा
  5. झाकण ठेवून मध्यम गैस वर वाफ आणा
  6. मिश्रण शिजले की ताटाला तेल लावा
  7. त्यावर पसरवून घ्या ( एकसारखे )
  8. थंड झाले की वड्या पाडा
  9. डिप किंवा शॅलो फ्राय करा
  10. आपली वडी तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर