मुख्यपृष्ठ / पाककृती / पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा

Photo of Chapati with Amla Murrabba by Shraddha Juwatkar at BetterButter
645
1
0.0(0)
0

पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा

Jul-28-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा कृती बद्दल

आवळा हा अतिशय आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. अॅसिडिटी साठी खूपच उपयुक्त आहे

रेसपी टैग

  • टिफिन रेसिपीज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 500 ग्राम मोठे आवळे
  2. 500 ग्राम साखर
  3. 1/2 टीस्पून दालचिनी पावडर
  4. चिमूटभर काळीमिरी पावडर
  5. 1 चमचा वेलचीची पूड
  6. पोळी साठी कणीक, मीठ, पाणी व तेल

सूचना

  1. प्रथम आवळे स्वछ धूवून कपड्याने पुसून किसून घ्यावे
  2. आता एका कढईत आवळयाचा किस व साखर घालून साखर विळघळेपर्यंत ढवळत राहावे
  3. साखर विरघळली की गॅस कमी करुन त्यात दालचिनी, काळीमिरी व वेलचीची पूड घालून चांगले ढवळून घ्यावे
  4. पाच मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यावे
  5. नंतर झाकण काढून मुरांबा परतून घ्यावा ओलसर असतानाच गॅस बंद करावा.
  6. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
  7. कणीक मळून नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्यात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर