मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्याचा पीठ मेथी ठेपला

Photo of Makyacha pith Methi thepla by safiya abdurrahman khan at BetterButter
907
2
0.0(0)
0

मक्याचा पीठ मेथी ठेपला

Jul-28-2018
safiya abdurrahman khan
15 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्याचा पीठ मेथी ठेपला कृती बद्दल

टीफीन रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • सौटेइंग

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक चिरलिली मेथीची पाने 2कप
  2. बारीक चिरलेली कोथिंबीर 1/4 कप
  3. मक्याचा पीठ 2 कप
  4. गव्हाचे पीठ 1/2 कप
  5. तांदळाचे पीठ 1/4 कप
  6. दही 1टेबल स्पून
  7. हिरवी मिरची 1 टीस्पून
  8. आले -लसूण पेस्ट 1 टीस्पुन
  9. हळद 1/2 टीस्पुन
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल कींवा तुप चवीनुसार

सूचना

  1. मेथीच्या पाने आणि थोडे मीठ एकत्र हलवून १० मिनिटे बाजूला ठेवा.
  2. नंतर त्यामधे बाकीचे साहित्य घालून चांगले एकत्र हलवा. त्यामधे थोडे पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्या.
  3. शेवटी थोडे तेल घालून मळून घ्या आणि हे कणीक अर्धा तास तरी बाजूला तसेच ठेवा.
  4. नंतर त्या कणीक चे छोटे छोटे गोळे करून ठेवा. गॅस वर एक तवा गरम करायला ठेवा.
  5. प्रत्येक गोळ्या चे ठेपला लाटा. थेपला दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या.
  6. ठेपला भाजताना थोडे तूप किंवा तेल लावा.
  7. गरमागरम ठेपला कोणत्याही चटणी किंवा लोणचे किंवा दही बरोबर छान लागतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर