बटाट्याची मसालेदार कापे | Sliced masala Potatoes Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sliced masala Potatoes recipe in Marathi,बटाट्याची मसालेदार कापे, Shraddha Juwatkar
बटाट्याची मसालेदार कापेby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बटाट्याची मसालेदार कापे recipe

बटाट्याची मसालेदार कापे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sliced masala Potatoes Recipe in Marathi )

 • 2 मोठे बटाटे
 • आवडीनुसार लाल तिखट (मी घरगुती मालवणी मसाला वापरते), थोडीशी हळद व मीठ चवीनुसार
 • तांदुळाचे पीठ व तेल

बटाट्याची मसालेदार कापे | How to make Sliced masala Potatoes Recipe in Marathi

 1. बटाटे धुवून सालं काढून कापे करून घेणे
 2. आता त्यात चवीनुसार मीठ, हळद व लाल तिखट घालून पाच मिनिटे झाकून ठेवावे
 3. पाच मिनिटांनंतर एका ताटात तांदुळाचे पीठ घेऊन बटाट्याची कापे दोन्ही बाजूनी घोळवून गरम तव्यावर थोडे तेल सोडून लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूनी भाजून घ्यावी
 4. पोळ्यांसोबत टिफिन मध्ये पॅक करावे

Reviews for Sliced masala Potatoes Recipe in Marathi (0)