मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक पनीर पराठा

Photo of Palak paneer paratha by Pranali Deshmukh at BetterButter
757
3
0.0(0)
0

पालक पनीर पराठा

Jul-28-2018
Pranali Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक पनीर पराठा कृती बद्दल

पालक आणि पनीर मिळून हा पराठा मुलांसाठी पौष्टिक आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालक ब्लांच एक कप
  2. किसलेलं पनीर 1/2 कप
  3. कणिक 1 कप
  4. मक्याचं पीठ 2 tbs
  5. तिखट 11/2 tbs
  6. हळद 1 tbs
  7. मीठ
  8. गरम मसाला 1 tbs
  9. धने पूड 1 tbs
  10. जिरे पूड 1 tbs
  11. तीळ 1 tbs
  12. तूप 1/4 कप

सूचना

  1. कणिक ब्लांच पालक पनीर एकत्र करा
  2. त्यामध्ये तिखट मीठ हळद गरम मसाला ,धने पूड जिरे पूड तीळ छान मिक्स करा
  3. गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या
  4. 5 मिनिटांनी पराठा लाटा तूप सोडून खरपूस भाजून घ्या
  5. हा पराठा दही किंवा कोणत्याही सुक्या भाजीबरोबर टिफिनमध्ये देता येतो.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर