झटपट मूगडाळीचा शिरा | Instant Moong Dal Halwa Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant Moong Dal Halwa recipe in Marathi,झटपट मूगडाळीचा शिरा, Shraddha Juwatkar
झटपट मूगडाळीचा शिराby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

About Instant Moong Dal Halwa Recipe in Marathi

झटपट मूगडाळीचा शिरा recipe

झटपट मूगडाळीचा शिरा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Moong Dal Halwa Recipe in Marathi )

 • 1 कप साजूक तूप
 • 1 कप मुगाची डाळ
 • 1 कप साखर
 • 2 कप गरम दूध
 • आवडीनुसार बदाम काजू चे काप
 • वेलचीची पूड

झटपट मूगडाळीचा शिरा | How to make Instant Moong Dal Halwa Recipe in Marathi

 1. एका कढईत मुगाची डाळ हलक्या गुलाबी रंगावर भाजून घ्यावी व थंड झाल्यावर मिक्सरमध्ये भरडसर पावडर करून घेणे
 2. आता एका कढईत तूप गरम करावे व त्यात मुगाची पावडर घालून खमंग परतावे.
 3. त्यातच सुका मेवा घालून व्यवस्थित ढवळून घ्यावे.
 4. लगेच गरम दूध थोडे थोडे घालून मिश्रण घट्टसर होईपर्यंत व्यवस्थीत परतावे
 5. साखर आणि वेलचीची पूड घालून चांगले एकजीव करुन घ्यावे व झाकण मारून 10 मिनिटे दणदणीत वाफ काढावी व गॅस बंद करावा.

My Tip:

डाळ आधीच जर व्यवस्थीत भाजून घेतली तर तुपात जास्त भाजायची गरज नाही. मुगाची पावडर करून ठेवली तर शिरा केव्हाही पटकन बनवता य

Reviews for Instant Moong Dal Halwa Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo