Photo of Chamcham by Vaishali Joshi at BetterButter
812
2
0.0(0)
0

चमचम

Jul-28-2018
Vaishali Joshi
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चमचम कृती बद्दल

हे रव्या पासून बनविलेले चमचम झटपट होणारे आणि मुलांना सतत काही तरी गोड खाण्याची इच्छा पूर्ण करणारे करायला सोपे असे -

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • वेस्ट  बंगाल
  • स्टीमिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. रवा १/२ कप
  2. पीठी साखर १/२ कप
  3. डेसिकेटेड कोकोनट १/२ कप
  4. रोज इसेंस १/२ चमचा
  5. दूध १/२ कप

सूचना

  1. रवा हलकासा भाजून घ्या
  2. त्यात गरम ढूध घालून उपमा तयार करा
  3. थंड झाल्यावर त्याला मळुन घ्या
  4. पीठी साखर घाला आणि मळुन घ्या , त्याचे लांबट गोळे करुन चमचम करून घ्या
  5. एका भांडयत पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळणी ठेवा आणि सगळे चमचम वाफवून घ्या
  6. थंड झाले की त्याला डेसिकेटेड कोकोनट मध्ये घोळवून घ्या
  7. टिफिन मधे दयायला चमचम तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर