चीज कॉर्न लॉलीपॉप | Cheese corn lolipop Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Cheese corn lolipop recipe in Marathi,चीज कॉर्न लॉलीपॉप, Pranali Deshmukh
चीज कॉर्न लॉलीपॉपby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

चीज कॉर्न लॉलीपॉप recipe

चीज कॉर्न लॉलीपॉप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Cheese corn lolipop Recipe in Marathi )

 • 1 कप मक्याचे दाणे
 • 1/2 कप मोझरीला चीज
 • 1/4 कप गाजर किसून
 • 1/4 कप भोपळी मिरची
 • ब्रेडक्रंब 1/2 कप
 • कॉर्नफ्लोर किंवा मैदा 4 tbs
 • 1 tbs चिली फ्लेक्स
 • ऑरिगेनो 1 tbs
 • मीठ
 • अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
 • तळण्यासाठी तेल
 • आईस्क्रीम स्टिक 10

चीज कॉर्न लॉलीपॉप | How to make Cheese corn lolipop Recipe in Marathi

 1. प्रथम मक्याचे दाणे धुवून मिक्सरला वाटून घ्या
 2. मिक्सिन्ग बाउल मध्ये दाण्याची पेस्ट मॅश बटाटा ,गाजर ,भोपळी मिरची ,एकत्र करा
 3. कॉर्नफ्लोर ,चिली फ्लेक्स ,ऑरिगेनो ,आणि चीज सर्व साहित्य छान मिक्स करून घ्या
 4. हाताला थोडं ग्रीस करून गोल चापट टिक्की बनवा आणि आईस्क्रीम स्टिक घुसवा .
 5. हे सर्व लॉलीपॉप ब्रेडक्रम्बमध्ये ठेवून त्याचे कोटिंग करा आणि 10 मिनिट फ्रिजमध्ये ठेवा .
 6. दहा मिनिटांनी मध्यम आचेवर हे लॉलीपॉप तळून घ्या आणि टिशू पेपरवर ठेवा .
 7. मुलांना सॉस सोबत टिफिनमध्ये द्या.

Reviews for Cheese corn lolipop Recipe in Marathi (0)