Photo of SUDHARAS by Minal Sardeshpande at BetterButter
1588
3
0.0(0)
0

सुधारस

Jul-28-2018
Minal Sardeshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुधारस कृती बद्दल

पारंपरिक पक्वान्न.. आयत्यावेळी टिफिन मध्ये द्यायला उपयोगी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. साखर दोन वाट्या
  2. लिंबं दोन
  3. वेलची पावडर पाव चमचा
  4. केशर काड्या
  5. पाणी एक वाटी

सूचना

  1. लिंबं धुवून चिरा आणि रस काढून घ्या.
  2. एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करा आणि मध्यम गॅसवर ठेवा.
  3. दोन तारी पाक करा.
  4. त्यात लिंबू रस, वेलची पावडर आणि केशर काड्या घाला.
  5. पोळी किंवा पुरीसोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर