तूरीच्या दाण्याची भाजी | Turdana bhaji Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Turdana bhaji recipe in Marathi,तूरीच्या दाण्याची भाजी, Maya Ghuse
तूरीच्या दाण्याची भाजीby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

तूरीच्या दाण्याची भाजी recipe

तूरीच्या दाण्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Turdana bhaji Recipe in Marathi )

 • तूरीचे दाणे 1 वाटी
 • कांदा चिरून 1
 • शेंगादाणे पाव वाटी
 • आलं लसूण पेस्ट 1 चमचा
 • आमचूर पावडर 1 चमचा
 • तिखट 3 चमचे
 • हळदं अर्धा चमचा
 • धना पावडर अर्धा चमचा
 • गरम मसाला अर्धा चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल 3 -4चमचे
 • कढीपत्ता
 • कोथिंबीर

तूरीच्या दाण्याची भाजी | How to make Turdana bhaji Recipe in Marathi

 1. तूरीचे दाणे रात्रभर भिजत घातले सकाळी उकडून घेतले
 2. कांदा व शेंगादाणे तेलात भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
 3. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी आलं-लसूण पेस्ट टाकली कांदा, कढीपत्ता, वरील वाटण, तिखट, हळदं मीठ, गरम मसाला, धना पावडर टाकले मिसळून घेतलं
 4. तेल सूटू लागल्यावर त्यात तूरीचे दाणे, आमचूर पावडर टाकली व थोडं पाणी टाकून शिजवले
 5. कोथिंबीर पराट्याबरोबर डब्ब्यात दिले

My Tip:

5-6 तास भिजत घालणे आवश्यक

Reviews for Turdana bhaji Recipe in Marathi (0)