फ्राईड ईडली | Fried Idali Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Fried Idali recipe in Marathi,फ्राईड ईडली, Deepa Gad
फ्राईड ईडलीby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

फ्राईड ईडली recipe

फ्राईड ईडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Fried Idali Recipe in Marathi )

 • ८ इडल्या
 • हिरवी मिरची २
 • कढीपत्ता
 • मोहरी
 • जिरे
 • तिखट
 • धनेजिरे पावडर
 • हळद
 • मीठ
 • कोथिंबीर
 • ओले खोबरे
 • तेल

फ्राईड ईडली | How to make Fried Idali Recipe in Marathi

 1. इडल्यांचे तुकडे कापून घ्या
 2. पॅनमध्ये तेल घालून त्यात मोहरी जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची चिरलेली घालून परता
 3. मसाले सर्व घाला, मीठ घाला
 4. इडल्यांचे तुकडे घालून एकजीव करा
 5. मंद गॅसवर थोडे शिजु द्या
 6. कोथिंबीर, खोबरे पेरा, हिरव्या चटनीबरोबर सर्व करा, टिफिनसाठी तयार फ्राईड ईडली

My Tip:

सांबार मसाला ही घालू शकता

Reviews for Fried Idali Recipe in Marathi (0)