मुख्यपृष्ठ / पाककृती / क्विनोआ सिझलिंग बॉल

Photo of Quinoa sizzling ball by Pranali Deshmukh at BetterButter
1040
4
0.0(0)
0

क्विनोआ सिझलिंग बॉल

Jul-28-2018
Pranali Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

क्विनोआ सिझलिंग बॉल कृती बद्दल

टिफिनसाठी खूप इनोव्हेटिव्ह रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

  1. क्विनोआ 1/2 कप
  2. गाजर किसून 1/4 कप
  3. बीन्स 1/4 कप
  4. कांदा 1 चिरून
  5. पिझा सॉस 1 tbs
  6. टोमॅटो सॉस 2 tbs
  7. ऑरिगेनो 1 tbs
  8. ब्रेड क्रम्ब 2 tbs
  9. कॉर्न फ्लोर 2 tbs
  10. मीठ
  11. तेल

सूचना

  1. क्विनोआ चाळणीत घेऊन तीन चार पाण्यानी धुवून काढा
  2. भात शिजवतो तसा शिजवतो तसा शिजवून घ्या , शिजवताना चमच्याने अधून मधून हलवत राहा .10 ते 15 मिनिट शिजायला लागतात .
  3. यामध्ये टाकायचं साहित्य जमवून घ्या
  4. एका वाडग्यात शिजलेला क्विनोआ आणि वरील साहित्य टाका
  5. आता पिझा सॉस ,टोमॅटो सॉस , अरेगेनो ,मीठ ,ब्रेडक्रंब , कोर्नफ्लोर घालून छान मिक्स करा.
  6. मिक्स केलेल्या मिश्रणाचे बॉल बनवा
  7. आप्पेपात्राला तेलाने ग्रीस करा आणि हे बॉल ठेवा.
  8. दोन्ही बाजूनी शेकून घ्या.
  9. मस्त टिफिनमध्ये देण्यासाठी खूप छान रेसिपी.
  10. चटणी सॉस किंवा तसेही खाऊ शकता.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर