चटपटीत काॅर्न | Boiled corn Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Boiled corn recipe in Marathi,चटपटीत काॅर्न, Susmita Tadwalkar
चटपटीत काॅर्नby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

चटपटीत काॅर्न recipe

चटपटीत काॅर्न बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Boiled corn Recipe in Marathi )

 • १ वाटी मक्याचे दाणे
 • १/२ वाटी बारिक चिरलेली ढबू मिरची
 • २चमचे बटर
 • मिठ चवीप्रमाणे
 • १/४ चमचा चाट मसाला
 • १/४ चमचा मिरी पुड

चटपटीत काॅर्न | How to make Boiled corn Recipe in Marathi

 1. मक्याचे दाणे कुकर मध्ये थोडं पाणी घालून २ शिट्या करून घ्या
 2. वाफ गेल्यावर पाणी काढून घ्या व त्यात बटर, थोडं मिठ, चाट मसाला, मिरी पुड घाला
 3. आता त्यात ढबू मिरची घाला व निट मिसळून घ्या
 4. खायला द्या किंवा डब्यात भरा

My Tip:

आवडत असल्यास कांदा परतून घालू शकता

Reviews for Boiled corn Recipe in Marathi (0)