मावा केक | MAVA CAKE Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MAVA CAKE recipe in Marathi,मावा केक, आदिती भावे
मावा केकby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

मावा केक recipe

मावा केक बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MAVA CAKE Recipe in Marathi )

 • गहू पीठ 100 grm
 • बटर 100 grm
 • पिठीसाखर - 50 grm
 • बेकिंग पावडर पाउण चमचा
 • बेकिंग सोडा चिमूटभर
 • खवा 30 grm
 • दूध mixing साठी
 • मिल्क पावडर - 1 चमचा
 • ड्राय fruits आवडीनुसार

मावा केक | How to make MAVA CAKE Recipe in Marathi

 1. बटर, खवा एकत्र करुन घ्यावें. गहू, बेकिंग पावडर, साखर, baking सोडा सगळे चाळून घ्यावे. हे सगळे बटर मध्ये घालावे. मिल्क पावडर घालावी. चांगलं मिक्स करावे. ड्राय फ्रुट घालावेत. आवडत असेल तर वेलची पावडर घालावी. 1 ते 2 मिनिटे बिटर ने मिक्स करावे. हे मिश्रण केक च्या भांड्याला तूप लावून , त्यात घालावे. वरून पण ड्राय fruits घालावेत. ओव्हन 5 मिनीटे pre heat करून घ्यावा. 20 मिनिटे 180 deegree वर हा केक bake करावा. खव्या मुळे केक खूप छान लागतो.

My Tip:

कोणाला गोड जास्त हवा असेल तर साखर वाढवावी. पोटभर आणि वेगळा केक टिफिन ला तयार

Reviews for MAVA CAKE Recipe in Marathi (0)