मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाच्या पीठाचा शिरा

Photo of Wheat flour dessert by Teju Auti at BetterButter
699
2
0.0(0)
0

गव्हाच्या पीठाचा शिरा

Jul-28-2018
Teju Auti
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाच्या पीठाचा शिरा कृती बद्दल

Sweet.. Healthy

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी गव्हाच पीठ
  2. पाव वाटी साजूक तूप
  3. 7 ते 8 चमचे साखर
  4. गरम पाणी 1 वाटी किंवा लागेल तसे
  5. वेलची पूड
  6. ड्राय फ्रुटस

सूचना

  1. प्रथम एका पॅन मध्ये गव्हाच पीठ टाकून खमंग भाजून घ्या. नंतर तूप टाकून गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजा.
  2. आता त्यावर थोड थंड पाण्याचा हबका मारा. परतून घ्या. आता गरम पाणी टाकून चांगल परतून घ्या.
  3. ड्राय फ्रुटस आणि साखर टाकून चांगल परतून घ्या. वेलची पूड टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर