BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बडा पाब

Photo of Vada Pav by Puja Panja at BetterButter
202
1
0(0)
0

बडा पाब

Jul-28-2018
Puja Panja
55 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बडा पाब कृती बद्दल

महाराष्ट्रात रेसिपी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे २ उकडलेले
  2. तळण्यासाठी तेल + १ चमचा
  3. मीठ चवीनुसार
  4. हलद १ चमचा
  5. बेसन मिश्रणासाठी
  6. कोथिंबीर चिरलेला २ चमचे
  7. मोहरी १चमचे
  8. कढीपत्ता ६ - ७
  9. हिरव्या मिरच्या ५
  10. आले
  11. लसून ५
  12. पाब ४
  13. ईमली चटनी साठी लाल तिखट, मीठ, भाजा जिरा पाउडार

सूचना

  1. १ उकडलेले बटाटे सोलून हाताने कुस्करून घ्या. त्यात हिरव्या मिरचीचा पेस्ट, मीठ घाला आणि हाताने छान मलून घ्या.
  2. एका भांड्यात बेसन, हळद आणि मीठ घ्या. त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा आणि बाजूला ठेवा.
  3. एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडला लागली की त्यात कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या , आले लसून , हळद घाला. चिरलेला कोथिंबीर,कुस्करलेल्या बटाट्यात मिसळा.
  4. बटाट्याच्या मिश्रणाचे सहा भाग करा आणि त्याचे गोळे तयार करा.
  5. बडे तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करा. तापले बेसनाच्या मिश्रणा मध्ये बटाट्याचे गोळे बुडवून छान गोल्डन ब्राऊन रंग तलुन घ्या.
  6. ईमली, मीठ, लाल तिखट, भाजा जिरा पाउडार चटनी साठी मिक्स करून घ्या.
  7. पाबमध्ये ईमली चटनी लाबुन, हे बटाटे बडे टाकुन. गरम गरम सेवा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर