मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकोलेट फ़ज /वडी

Photo of Chocolate Fudge by Jayshree Bhawalkar at BetterButter
898
2
0.0(0)
0

चॉकोलेट फ़ज /वडी

Jul-29-2018
Jayshree Bhawalkar
300 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकोलेट फ़ज /वडी कृती बद्दल

फ़ज ही मुळात अमेरिकी डिश आहे आणि आता ही जगभरातील मुलांची आवडती डिश आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • अमेरीकन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1/2 किसलेले मिल्क कूकिंग चॉकोलेट
  2. 1/2 कप कॅडेन्सड मिल्क
  3. 1/4 कप काजू ,बदाम चे काप

सूचना

  1. एका नॉनस्टिक पॅन मध्ये दोन्ही जिन्नस चॉकोलेट आणि कंडेन्स मिल्क घालून मिक्स करा ,मंद आंचे वर ढवळा
  2. 5 मिनिटात मिश्रण पॅन सोडू लागले कि पाण्यात एक थेंब घालून बघा जर गोळी बनते आहे म्हणजे मिश्रण झाले.आता ह्यात काजू बदाम चे काप घालून नीट मिक्स करा.
  3. आता एका तूप लावलेल्या ट्रे मध्ये मिश्रण सेट व्हायला ठेवा
  4. 2-3 मिनिटांनी फ्रीझर मध्ये 5 मिनिट ठेवा फ़ज सेट झाले कि पिसेस कापून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर