मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र पिठा चे लाडू

Photo of MULTIGRAIN LADOO by Jayshree Bhawalkar at BetterButter
961
2
0.0(0)
0

मिश्र पिठा चे लाडू

Jul-29-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र पिठा चे लाडू कृती बद्दल

ही पाककृती एक सामान्य लाडू ची आहे.मी ह्यात 3 तर्हेचे पिठ घालून अजून पौष्टिक बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1/2 कप मुगाच पिठ
  2. 1/2  कप चण्या च पिठ/बेसन
  3. 1/2 कप उडीद डाळी च पिठ
  4. 2 कप साजूक तूप
  5. 2 वाट्या साखर
  6. 2 चमचा वेलची पावडर
  7. 1 कप पाणी

सूचना

  1. सगळी पिठ एकत्र करून मुठ्ठी बंद असे तुपाचे मोहन घाला अंदाजे 4-5 चमचे तूप लागेल.
  2. आता अगदी थोडं थोडं पाणी घालून पिठ मळून घ्या .
  3. ह्या पिठा चे छोटे छोटे  मुटकुळे बनवा.
  4. हे मुटकुळे तुपात गुलाबी तळून घ्या.
  5. आता हे मुटकुळे थंड झाल्यावर हातांनी कुस्करून घ्या आणि मिक्सर मधे बारीक वाटून घ्या.
  6. हे वाटलेले पिठ 2 चमचा तुपात पुन्हा थोडं परतून घ्या.
  7. एकी कडे पातेल्यात 2 कप साखरेत 1/2 कप पाणी घाला आणि साखर विरघळू  द्या ,हा कच्चा पाक झाला ह्याचे 2-3  चमचे पाक तैयार पिठात नीट मिक्स करा.
  8. आता उरलेल्या पाका चा गोळी बंद पाक करून पिठात नीट मिक्स करा.
  9. कच्चा पाक घातल्या मुळे गोळीबंद पाका ची काही गफलत होत नाही हवा तसा मऊ लाडू बनतो.
  10. 10.हे मिश्रण थोडं कोंबट असतानाच लाडू वळून घ्या वर एक काजू चा तुकडा सजावटी साठी लावा.
  11. पौष्टिक असे मिक्स पिठांचे लाडू तैयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर