मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत

Photo of Eggplant bharit by Deepali Sawant at BetterButter
227
1
0.0(0)
0

वांग्याचे भरीत

Jul-29-2018
Deepali Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वांग्याचे भरीत कृती बद्दल

मोठ्या वांग्याचे भरीत

रेसपी टैग

  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 भरित वांगं
  2. 2 कांदे बारीक चिरलेले
  3. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  4. 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  5. आलं लसूण किसलेलं
  6. राई जीर हिंग कडीपत्ता कोथिंबीर
  7. हळद लाल तिखट, गरम मसाला
  8. शेंगदाण्याचे कूट
  9. तेल व मीठ

सूचना

  1. भरताचं वांग धुऊन पुसून त्याला सुरीने उभ्या चिरा पाडाव्या व तेल लावून गॅस वर आलटून पालटून व्यवस्थित भाजुन घ्या
  2. 5 मिनिटांनी सुरी सहज आत जाईल एवढ भाजा. थंड झाल्यावर साल काढून बारीक चिरून घ्यावा
  3. एका कढईत तेल गरम करून त्यावर फोडणी करा. राई, जीर, हिंग, कडीपत्ता, कांदा, आलं लसूण, हिरव्या मिरच्या , कोथिंबीर व हळद घालून चांगले परतून घ्या
  4. बारिक चिरलेला टोमॅटो घाला
  5. थोडा लाल तिखट व गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा,
  6. तेल सुटल्यावर त्यात वांग, मिठ व शेंगदाण्याचे कूट घालून चांगले परतून घ्यावे झाकण लावून 5 मिनिटे शिजू द्या
  7. तेल सुटल्यावर त्यात पुन्हा कोथिंबीर घालून चांगले ढवळून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर