BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खजुरी शिरा

Photo of Dates shira by Manasvi Pawar at BetterButter
0
1
0(0)
0

खजुरी शिरा

Jul-29-2018
Manasvi Pawar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजुरी शिरा कृती बद्दल

माझ्या छोट्या ला गोड खूप आवडते त्यासाठी ही रेसिपी मी नेहमीच करते

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी रवा
  2. १/२ वाटी साखर
  3. पाच खजूर बिया काढून बारीक कापून
  4. मनुके बदाम काजू
  5. साजूक तूप
  6. मीठ चिमूटभर
  7. दोन तीन वाट्या गरम पाणी
  8. वेलची पूड एक चमचा
  9. दोन तीन खजूर सजावटीसाठी

सूचना

  1. रवा निवडून घ्या आणि पाणी गरम करून घ्या
  2. पॅन मधे थोड्य तुपात रवा छान भाजून घ्या
  3. आता त्याच पॅन मधे तूप घालून बारीक केलेले खजूराचे तुकडे थोडे भाजून घ्यावे आणि मग रवा घालावा
  4. थोडा रवा भाजून घ्या सोबत मनुके बदामाचे आणि काजू चे काप घालावेत
  5. गरम पाणी घालून साखर घालावी मीठ वेलची पूड घालून झाकण ठेवून वाफ काढावी
  6. शिरा झाला की खजूराने सजावट करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर