मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा भुरता

Photo of Egg bhurta by Manasvi Pawar at BetterButter
84
1
0.0(0)
0

अंडा भुरता

Jul-29-2018
Manasvi Pawar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा भुरता कृती बद्दल

ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकले आणि माझ्या आवडीची आहे खूप

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • नॉन व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. चार अंडी उकडून
  2. दोन कांदे बारीक चिरून
  3. हळद एक छोटा चमचा
  4. तेल फोडणीसाठी
  5. लाल तिखट
  6. कोथिंबीर सजावटीसाठी
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. अंडी उकडून त्याचे बारीक काप करून घ्यावेत
  2. आता पॅन मध्ये तेल घालून कांदा हिंग हळद लाल तिखट आणि मीठ घालून अंड्याचे काप घालावेत
  3. मीठ घालून थो्डावेळ गॅसवर शिजू द्यावे
  4. झाल्यावर कोथिंबीर घालावी
  5. तयार आहे अंडा भुरता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर