मेथी भाकरी | Methi bhakari Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methi bhakari recipe in Marathi,मेथी भाकरी, दिपाली सावंत
मेथी भाकरीby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

About Methi bhakari Recipe in Marathi

मेथी भाकरी recipe

मेथी भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi bhakari Recipe in Marathi )

 • 2 वाट्या ज्वारीचे पीठ
 • 1 वाटी बारीक चिरलेली मोठी मेथी
 • 2 चमचे जिरे, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट
 • मिठ व हळद

मेथी भाकरी | How to make Methi bhakari Recipe in Marathi

 1. एका परातीत ज्वारीचे पीठ, बारीक चिरलेली मेथी, जीर-हिरव्या मिरच्या -आलं लसुण पेस्ट, हळद व मिठ घालून चांगले मिक्स करा
 2. एका टोपात 1 वाटी पाणी गरम करून पिठात घालून चांगले मळून घ्या, गरज असल्यास अजून पाणी घालून मळा
 3. गोळ बनवून भाकरी थापून, तव्यावर भाजून व गॅस वर भाजून शेकवून घ्या
 4. मिरचीच्या लोणच्याची सोबत छान लागते

Reviews for Methi bhakari Recipe in Marathi (0)