मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी भाकरी

Photo of Methi bhakari by Deepali Sawant at BetterButter
683
1
0.0(0)
0

मेथी भाकरी

Jul-29-2018
Deepali Sawant
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी भाकरी कृती बद्दल

मेथी घालून ज्वारीची भाकरी

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वाट्या ज्वारीचे पीठ
  2. 1 वाटी बारीक चिरलेली मोठी मेथी
  3. 2 चमचे जिरे, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट
  4. मिठ व हळद

सूचना

  1. एका परातीत ज्वारीचे पीठ, बारीक चिरलेली मेथी, जीर-हिरव्या मिरच्या -आलं लसुण पेस्ट, हळद व मिठ घालून चांगले मिक्स करा
  2. एका टोपात 1 वाटी पाणी गरम करून पिठात घालून चांगले मळून घ्या, गरज असल्यास अजून पाणी घालून मळा
  3. गोळ बनवून भाकरी थापून, तव्यावर भाजून व गॅस वर भाजून शेकवून घ्या
  4. मिरचीच्या लोणच्याची सोबत छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर