Photo of Samosa by Puja Panja at BetterButter
1049
1
0.0(0)
0

समोसा

Jul-29-2018
Puja Panja
28 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

समोसा कृती बद्दल

टिफिन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. मेदा दोन काप
  2. एक बटाटे
  3. मीठ चवीनुसार
  4. तेल
  5. जीरे एक चमचे
  6. हलुद एक चाम्मच
  7. लाल तिखट एक चाम्मच
  8. जिरा पाउडार दोन चाम्मच
  9. भाजा जिरा लाल तिखट पाउडार ३ चमचे
  10. शेंगदाणे आधा काप
  11. टमेटो केचाप

सूचना

  1. मैदा, मीठ, तेल हाताने मिक्स करून घ्या. पाण्याने मलून घ्या. ढाकून.
  2. बटाटे सोलून घ्या. कट करून घ्या.
  3. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे बाजूने घ्या.
  4. आता हे तेल मध्ये जीरे टाकावेत. त्यात कट करा बटाटे निट शिजला गेला कि त्यात मीठ, हलुद, लाल तिखट , जिरा पाउडार घालून. बाफ काटाबी. भाजा शेंगदाणे घ्या. भाजा जिरा लाल तिखट पाउडार घ्या.
  5. आता मैदाचा गोला करुन घ्या. लाटून घ्या.
  6. प्रत्येक पुरी चे दोन भाग करावेत.
  7. अध्या भागाचा कोन करून. सारण भरून. जोड़ुन घ्या.
  8. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात समोसा बादामी रंगाबर भाजुन घ्या.
  9. तयार समोसा. टोमेटो केचाप संग सेबा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर