Photo of Dal Kobi by Maya Ghuse at BetterButter
897
1
0.0(0)
0

डाळ कोबी

Jul-29-2018
Maya Ghuse
120 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ कोबी कृती बद्दल

डाळ कोबी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पत्ता कोबी दिड वाटी चिरून
  2. चना डाळ अर्धी वाटी भिजलेली
  3. तिखट दिड चमचा
  4. हळदं पाव चमचा
  5. धना पावडर पाव चमचा
  6. गरम मसाला पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. जिरं पाव चमचा
  9. मोहरी चिमूटभर

सूचना

  1. चना डाळ पाण्यात भिजत घातली,कोबी चिरून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर पत्ता कोबी टाकून परतले
  3. तिखट, हळदं, धना पावडर, गरम मसाला मीठ टाकून मिसळून घेतलं ,झाकण घालून कोबी अर्धी शिजवली
  4. अाता त्यात भिजलेली चनाडाळ टाकली व चांगली शिजवून घेतली
  5. कोथिंबीर घालून पोळीबरोबर डब्यात दिली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर