मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्रेड चा खाकरा

Photo of BREAD KHKARA by Jayshree Bhawalkar at BetterButter
481
2
0.0(0)
0

ब्रेड चा खाकरा

Jul-29-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेड चा खाकरा कृती बद्दल

खाखरा हा गुजरात ची पारंपरिक डिश आहे.ह्याच्या त नावीन्य केले म्हणजे रीतसर कणिक ना मळता ब्रेड नी बनविले मस्त लागतात आणि झटपट बनतात.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • शॅलो  फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 ब्रेड स्लाइस कडा काढलेले
  2. 2 मोठे चमचे बेसन
  3. 1 चमचा जीरे पूड
  4. 1/2 चमचा /चवीनुसार मीठ
  5. जीरावन मसाला /चाट मसाला

सूचना

  1. एका वाडग्यात ब्रेड स्लाइस कुस्करून घ्या.
  2. ह्यात जीरे पूड, मीठ घालून मिक्स करा.
  3. आता पाण्यानी कणिक सारख मळून घ्या.
  4. ह्या कणकेच्या छोट्या लाट्या करून घ्या.
  5. एक एक लाटी ची पातळ पोळी सारखी लाटून तव्यावर दोन्ही कडून थोडं थोडं शेकून एकावर एक ठेवत चला.
  6. आता हा पोळ्यांचा ढीग उलटून ठेवा म्हणजे सगळ्यात पहली पोळी (खालची) वर येईल.
  7. आता ह्या पोळ्या एक एक करून थोडं तेल लावून पराठा मेकर नी दाबून दाबून क्रिस्पी शेकून घ्या.
  8. ब्रेड च्या प्रत्येक खाखरा वर जीरावन / चाट मसाला भुरकून एयर टाईट डब्यात ठेवा आणि हवे तेव्हा चहा बरोबर किंवा असेच खायला सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर