मटार कचोरी | Greenpeace Kachori Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Greenpeace Kachori recipe in Marathi,मटार कचोरी, Bharti Kharote
मटार कचोरीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  7

  माणसांसाठी

3

0

मटार कचोरी recipe

मटार कचोरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Greenpeace Kachori Recipe in Marathi )

 • सारण साठी ...एक वाटी हिरवे मटार
 • अर्धी वाटी खोबरयाचा खीस
 • आल लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट
 • चवीनुसार मीठ तेल जीरे पूड धने पुड हिंग हळद
 • कव्हर बनवण्यासाठी. ...
 • दोन वाट्या गव्हाचे पीठ /मैदा
 • एक मोठा चमचा तेल
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि. .
 • तळण्यासाठी तेल

मटार कचोरी | How to make Greenpeace Kachori Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ तेल मीठ पाणी घालून मळून 10.मी..बाजूला ठेवा. .
 2. स्टफींग साठी. ..
 3. मटार मिक्सरमधून वाटून घ्या. .
 4. त्यात आल लसूण कोथिंबीर हिरव्या मिरच्या ची पेस्ट घालून मीठ घाला. .
 5. पॅन मध्ये तेल टाकून जीरे पूड धने पुड हिंग हळद घालून मिश्रण चांगल परतून घ्या. ...वरतून खोबरे खीस घालून मिक्स करा. ..
 6. आता पूरी लाटून त्यात सारण भरा. ..
 7. ऊंडा बनवून सर्व बाजूंनी पॅक करा. .
 8. आणि लाटण्यानी थोडे लाटून घ्या. .
 9. कढई मध्ये तेल तापत ठेवा त्यात कचोरी सोडा. .
 10. दोन्ही बाजूंनी चांगले खरफूस तळून घ्या. ..
 11. अशा पध्दतीने सर्व कचोरी तळून घ्या. ..
 12. आणि टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. ..

My Tip:

आवडत असल्यास गरम मसाला चाट मसाला गोडा मसाला आमचूर पावडर सारणासाठी घालू शकता. .

Reviews for Greenpeace Kachori Recipe in Marathi (0)