ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन | Brown Rice Oats Manchurian Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Brown Rice Oats Manchurian recipe in Marathi,ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन, जयश्री भवाळकर
ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयनby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन recipe

ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Brown Rice Oats Manchurian Recipe in Marathi )

 • 1 वाटी शिजलेला ब्राऊन राईस चा भात
 • 1/4 ओट्स मिक्सर मधून रवाळ दळून घेतलेले
 • 1/2 वाटी बारीक चिरलेली पान गोभी/पत्ता गोभी
 • 1/4 कप बारीक चिरलेला गाजर
 • 1/4 कप बारीक चिरलेली सिमला मिरची
 • 1/4 कप बारीक चिरलेला हिरवा पाती चा कांदा
 • 3 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण
 • 1/2 मोठा चमचा बारीक चिरलेला अदरक
 • 2 मोठे चमचे काळी मिरी पावडर
 • 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोर/मैदा
 • चवीनुसार / 1 1/2 चमचा मिठ
 • 2 मोठे चमचे टोमेटो सॉस
 • 2 मोठे चमचे सोया सॉस
 • 2 मोठे चमचे लाल मिरची सॉस
 • 1 मोठा चमचा व्हिनेगर
 • मंचुरीयन तळायला तेल

ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन | How to make Brown Rice Oats Manchurian Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात ब्राऊन राईस चा भात आणि ओट्स ,कोबी,गाजर,सिमला मिरची,पाती चा कांदा, लसूण,अदरक,मिरी पावडर,आणि कॉर्नफ्लोर मीठ घालून नीट मळून घ्या आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्या .
 2. एका कढईत तेल तापवून मंचुरीयन चे गोळे तळून घ्या.
 3. ह्या कढईतले सगळं तेल काढून फक्त 2 चमचे तेल राहु द्या.
 4. ह्या तेलात एक एक करून सगळे सॉस,2 चमचे पाणी आणि 1 चमचा कॉर्नफ्लोर घालून शिजवून सॉस सारख घट्ट करून घ्या .
 5. ह्यात सगळे तळलेले मंचुरीयन घालून नीट मिक्स करा.
 6. डिश मधे थोडं सॅलड बरोबर मंचुरीयन पाती च्या कांद्या ,गाजर नी सजवून गरमा गरम सर्व्ह करा .

My Tip:

ब्राऊन राईस च्या जागी सादा तांदूळ पण घेऊ शकता.

Reviews for Brown Rice Oats Manchurian Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती