Photo of Lemon Rice by Maya Ghuse at BetterButter
599
2
0.0(0)
0

लेमन राईस

Jul-29-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लेमन राईस कृती बद्दल

लेमन राईस

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • साऊथ इंडियन
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. भात शिजलेला 2 वाट्या
  2. लिंबूरस 3 चमचे
  3. चना डाळ 1 चमचा
  4. उडदं डाळ अर्धा चमचा
  5. शेंगादाणे 2चमचे
  6. मेथीदाणा चिमूटभर
  7. अद्रक पेस्ट 1 चमचा
  8. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  9. हळदं अर्धा चमचा
  10. हिंग चिमूटभर
  11. कढीपत्ता

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर चनाडाळ, उडद डाळ मेथीदाणा टाकून चांगली भाजून घेतली
  2. कढीपत्ता, हिरवी मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट,हिंग,हळदं टाकली
  3. भात टाकून मिसळून,थोडसं मीठ घातले
  4. लिंबूरस घालून डब्यात दिले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर