Photo of Cheesy Meyo Khaman Tower by Jayshree Bhawalkar at BetterButter
566
2
2.0(0)
0

Cheesy Meyo Khaman Tower

Jul-29-2018
Jayshree Bhawalkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • स्टीमिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. खमण साठी -1 कप  बेसन
  2. 2 टेबलस्पून रवा
  3. 1 टीस्पून मीठ
  4. 1 टेबलस्पून साखर
  5. 2 टेबलस्पून तेल
  6. 1 चमचा हिरवी मिर्ची पेस्ट
  7. 1/2चमचा अदरक पेस्ट
  8. पाणी आवश्यकते अनुसार
  9. 1 टीस्पून सादा बिना फ्लेवर चा ENO
  10. टॉवर साठी-
  11. 2 टेबलस्पून टोमेटो सॉस
  12. 2 टेबलस्पून मेयोनीज
  13. 2 टेबलस्पून किसलेला प्रोसेस्ड चीज़
  14. 1 चमचा ऑरेगानो

सूचना

  1. एका पॉट मधे ENO सोडून सगळी सामग्री नीट मिक्स करा.
  2. आता त्यात थोड़ थोड़ पाणी घालून भज्या हुन थोड़ घट्ट घोळ बनवा .
  3. खमण मेकर मधे पाणी घालून गरम करायला ठेवा.
  4. प्लेट ला थोड़ तेल लावा.
  5. आता घोळ मधे ENO घालून नीट मिक्स करा आणि तेल लावलेल्या प्लेट मध्ये घोळ घालून खमण मेकर मधे 10 मिनिट शिजवा.
  6. थंड झाल्या वर त्याचे काप करा.
  7. एका काप ला सॉस ,एका ला मेयोनीज आणि एका वर चीज़ आणि ओरिगेनो टाका आणि एका वर एक ठेवा.
  8. तिन्ही स्लाइस एका वर एक ठेऊनचिझी मेयो खमण टॉवर तैयार करून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर