केळी अप्पे | Banana aape Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Banana aape recipe in Marathi,केळी अप्पे, Rohini Rathi
केळी अप्पेby Rohini Rathi
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

केळी अप्पे recipe

केळी अप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Banana aape Recipe in Marathi )

  • पिकलेली केळी 2
  • गव्हाचे पीठ एक कप
  • पिठीसाखर एक टेबल पुना
  • सोडा पाव चमचा
  • तेल एक टेबल स्पून
  • तेल आपे भाजण्यासाठी
  • दूध अर्धा कप

केळी अप्पे | How to make Banana aape Recipe in Marathi

  1. पिकलेली केळ्यांची साले काढून चमच्याने कुस्करून घ्यावेत
  2. गव्हाच्या पिठामध्ये पिठीसाखर तेल सोडा एकत्र करून घ्यावा
  3. नंतर त्यात कुस्करलेले केळी एकत्र करून दुधाच्या साह्याने मध्यम मिश्रण बनवून घ्यावे
  4. आपे पॅन गरम करून
  5. तेल आणि ग्रीस करून घ्यावे
  6. तयार बेटर चमच्याच्या साहाय्याने साच्यामध्ये घालून मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  7. अशा प्रकारे तयार केलेली आहे डब्यामध्ये भरून टिफिन साठी द्यावी

My Tip:

बेटर मध्यम ठेवावी जास्त पातळ नको

Reviews for Banana aape Recipe in Marathi (0)