मुख्यपृष्ठ / पाककृती / केळी अप्पे

Photo of Banana aape by Rohini Rathi at BetterButter
9
4
0.0(0)
0

केळी अप्पे

Jul-29-2018
Rohini Rathi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

केळी अप्पे कृती बद्दल

केळी मध्ये जास्त प्रमाणात प्रोटिन्स आणि फायबर असतात केळीची भाजी बनवतो पण केळीची आपली एक वेगळा प्रकार आहे व खाण्यास खूप स्वादिष्ट लागतो मुले आनंदाने खातात

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पिकलेली केळी 2
  2. गव्हाचे पीठ एक कप
  3. पिठीसाखर एक टेबल पुना
  4. सोडा पाव चमचा
  5. तेल एक टेबल स्पून
  6. तेल आपे भाजण्यासाठी
  7. दूध अर्धा कप

सूचना

  1. पिकलेली केळ्यांची साले काढून चमच्याने कुस्करून घ्यावेत
  2. गव्हाच्या पिठामध्ये पिठीसाखर तेल सोडा एकत्र करून घ्यावा
  3. नंतर त्यात कुस्करलेले केळी एकत्र करून दुधाच्या साह्याने मध्यम मिश्रण बनवून घ्यावे
  4. आपे पॅन गरम करून
  5. तेल आणि ग्रीस करून घ्यावे
  6. तयार बेटर चमच्याच्या साहाय्याने साच्यामध्ये घालून मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजून घ्यावे
  7. अशा प्रकारे तयार केलेली आहे डब्यामध्ये भरून टिफिन साठी द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर