Photo of Chhole bhaji by Deepali Sawant at BetterButter
4056
1
0.0(0)
0

छोले bhaji

Jul-29-2018
Deepali Sawant
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छोले bhaji कृती बद्दल

काबुली चणे ची भाजी

रेसपी टैग

  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 कप काबुली चणे भिजवलेले
  2. 1 बटाटा
  3. 2 कांदे
  4. 1 कप ओलं खोबरं
  5. 3-4 लसूण पाकळ्या व आलं
  6. हळद, लाल तिखट
  7. राई जीर हिंग कडीपत्ता कोथिंबीर
  8. 1 टोमॅटो बारीक चिरलेला
  9. गरम मसाला , कोथिंबीर
  10. मिठ

सूचना

  1. काबुली चणे व बटाटा मिठ व तेल घालून कूकर मध्ये 4 शिट्या करुन घ्या
  2. एका कढईत तेल गरम करून त्यात लांब चिरलेला कांदा भाजुन घ्या कांदा बाजूला करून त्यात ओल खोबर भाजा. व त्यात आलं लसुण व अर्धा टोमॅटो घालून चांगले भाजून घेऊन थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या
  3. दुसर्‍या टोपात तेल गरम करून त्यात राई जीर हिंग कडीपत्ता हळद लाल तिखट व उरलेला टोमॅटो घाला व मिक्सर मधील वाटप घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यावा
  4. उकडलेले चणे व उकडलेला बटाटा चिरुन घालावा, थोडे मीठ , गरम मसाला घालून चांगले मिक्स करून 5 मिनिटे झाकण लावून शिजवून घ्या
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर