मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेजिटेबल पॉकेट पार्सल

Photo of Vegetables pocket parcel by Rohini Rathi at BetterButter
543
6
0.0(0)
0

व्हेजिटेबल पॉकेट पार्सल

Jul-29-2018
Rohini Rathi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेजिटेबल पॉकेट पार्सल कृती बद्दल

लहान मुलांना भाज्या आवडत नाही अशा प्रकारे अशाप्रकारे पॉकेट बनवून सर्व भाज्या त्या पॉकेटमध्ये घालून तळून बनवलेला हा पॉकेट परलचा पदार्थ मुले आनंदाने खातात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पार्सलची आवरण बनवण्यासाठी
  2. गव्हाचे पीठ एक कप
  3. तेल एक टेबल स्पून
  4. मीठ चवीनुसार
  5. सारणासाठी
  6. बारीक चिरलेला कोबी अर्धा कप
  7. बारीक चिरलेली का शिमला मिरची अर्धा
  8. बारीक चिरलेला गाजर अर्धा कप
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर दोन टेबल
  10. बारीक चिरलेला कांदा एक
  11. हिरवी मिरची दोन
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल एक टेबल स्पून
  14. हळदी पावडर पाव टी स्पून
  15. तेल पॉकेट पार्सल तळण्यासाठी

सूचना

  1. सर्वप्रथम आवरण बनवण्यासाठी गव्हाचे पिठ तेल मीठ एकत्र करून पाण्याच्या साह्याने मध्यम पीठ मळून घ्यावे
  2. सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करून हिरवी मिरची परतून घ्यावी
  3. नंतर त्यात चिरलेला कोबी कांदा शिमला मिरची गाजर टोमॅटो एकत्र करून तीन ते चार मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे
  4. चवीनुसार मीठ घालून मिश्रण प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे
  5. गव्हाच्या पिठाची पोळी लाटून चौकोन बनवून घ्यावा
  6. त्यावर ती तयार सारण भरून दुसरे चौकोनी गव्हाच्या पिठाचे ठेवून त्यावरती चमच्याच्या साह्याने दाबून घ्यावे
  7. तेल गरम करून तयार पॉकेट पार्सल मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यावे
  8. अशाप्रकारे तयार पॉकेट पार्सल टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर