मुख्यपृष्ठ / पाककृती / बेसन +तांदूळ धिरडे

Photo of Besan rice chilla by Manasvi Pawar at BetterButter
790
1
0.0(0)
0

बेसन +तांदूळ धिरडे

Jul-29-2018
Manasvi Pawar
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेसन +तांदूळ धिरडे कृती बद्दल

लहान मुलांच्या डब्यात देण्यासाठी झटपट होणारा प्रकार

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी बेसन
  2. १/२ वाटी तांदळाचे पीठ
  3. मीठ चवीनुसार
  4. हळद पाव चमचा
  5. कोथिंबीर थोडीशी चिरून
  6. तेल भाजण्यासाठी
  7. धणे जिरे पूड एक चमचा
  8. हिंग चिमूटभर

सूचना

  1. पीठ एकत्र करून घ्यावीत त्यामध्ये वरील सगळे मसाले आणि मीठ घालून थोडे सरसरीत भिजवावे
  2. तवा गरम झाला की थोडं तेल घालून पळीने धिरडे घालावे
  3. दोन्ही बाजूंनी तेल घालून छान भाजून घ्यावे
  4. तयार आहे झटपट धिरडी
  5. द्या डब्यात भरून

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर