अरबी / अळकुड़ी काचरया | Arbi / Alkudi kachrya Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Arbi / Alkudi kachrya recipe in Marathi,अरबी / अळकुड़ी काचरया, Vaishali Joshi
अरबी / अळकुड़ी काचरयाby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

अरबी / अळकुड़ी काचरया recipe

अरबी / अळकुड़ी काचरया बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Arbi / Alkudi kachrya Recipe in Marathi )

 • अरबी /अळकुड़ी २५० ग्राम
 • कांदा १
 • टोमेटो १
 • मिर्ची २
 • लींबाचा रस
 • तेल
 • राई
 • तिखट
 • हळद
 • मीठ

अरबी / अळकुड़ी काचरया | How to make Arbi / Alkudi kachrya Recipe in Marathi

 1. अरबी सोलून खूप खरबळून धुवा म्हणजे त्याचा चिकटपण पूर्णपणे निघून जाईल
 2. मग पुसून कोरडया करा चिरुन घ्या , कांदा , टोमैटो , मिर्ची , कोथिंबिर चिरुन घ्या
 3. कढईत तेल टाकून तापले की मोहोरी मिर्ची कांदा टोमेटो टाकुन परता
 4. तिखट हळद टाकून अरबी घालून परतून झाकून ठेवा
 5. लिंबू रस मीठ टाकून भाजी परतून घ्या आणि आता झाकण न ठेवता कुरकुरीत होई पर्यन्त शिजवा . कोथिंबिर टाकुन मिक्स करा
 6. भाजी तयार , पराठे सोबत टिफिन मधे द्या

Reviews for Arbi / Alkudi kachrya Recipe in Marathi (0)