मुख्यपृष्ठ / पाककृती / रोटि आणि बटाटे प्राई

Photo of Roti and Batate Fry by Puja Panja at BetterButter
832
1
0.0(0)
0

रोटि आणि बटाटे प्राई

Jul-29-2018
Puja Panja
32 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रोटि आणि बटाटे प्राई कृती बद्दल

लंच बॉक्स साठी छान आईटेम

रेसपी टैग

  • व्हेज
  • टिफिन रेसिपीज
  • मेन डिश
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे २
  2. शेंगदाणे एक काप
  3. मीठ चवीनुसार
  4. हलुद एक चाम्मच
  5. जिरा एक चाम्मच
  6. लाल तिखट एक चाम्मच
  7. जिरा पाउडार दोन चाम्मच
  8. गव्हाचे पीठ ३ काप
  9. भाजा जिरा लाल तिखट पाउडार ३ - ४ चाम्मच
  10. तेल जरुरत माफिक

सूचना

  1. एका थाली मध्ये गव्हाचे पीठ,मीठ घ्या. पाण्याने मलून घ्या. ढाकून.
  2. आता बटाटे सोलून. कट करून घ्या.
  3. एका कढईत तेल गरम करा. तेल मध्ये शेंगदाणे भाजुन घ्या. बाजुला ठेवा.
  4. हे कढईत तेल मध्ये जिरा टाकावेत. त्यात कट करा बटाटे निट शिजला गेला कि त्यात मीठ, हलुद, लाल तिखट, जिरा पाउडार घालून. बाफ काटाबी. भाजा शेंगदाणे द्या. भाजा जिरा लाल तिखट द्या. बटाटे प्राई तेयार.
  5. आता गव्हाचे पीठचा गोला करुन. लाटून घ्या.
  6. ताओया मध्ये रोटि पाकाईचे.
  7. तेयार रोटि आणि बटाटे प्राई. सेवा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर