सॅव्हरी सिमोलिना मफिन | Savory simolina muffine Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Savory simolina muffine recipe in Marathi,सॅव्हरी सिमोलिना मफिन, Pranali Deshmukh
सॅव्हरी सिमोलिना मफिनby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

सॅव्हरी सिमोलिना मफिन recipe

सॅव्हरी सिमोलिना मफिन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Savory simolina muffine Recipe in Marathi )

 • 1 कप रवा
 • 1/4 कप गाजर किसून
 • 2 tbs शिमला मिरची बारीक चिरून
 • 4 tbs मोड आलेली मटकी
 • 1 कांदा चिरून
 • 2 tbs दही किंवा चक्का
 • चिली फ्लेक्स 1 tbs
 • ऑरिगेनो 1 tbs
 • मीठ
 • बेकिंग सोडा 1 tbs
 • मोझरीला चीज 6 tbs

सॅव्हरी सिमोलिना मफिन | How to make Savory simolina muffine Recipe in Marathi

 1. एका बाऊलमध्ये रवा आणि सर्व भाज्या ,स्प्राऊट मटकी घ्या
 2. चिलीफ्लेक्स मीठ मिक्स करा
 3. दही घालून मिक्स करा
 4. सोडा घालून मिक्स करा
 5. आता पाणी घालून मिक्स करा आणि 10 मिनिट झाकून ठेवा.
 6. कप केक मोल्डमध्ये 1/3 मिश्रण भरा वरून चिलीफ्लेक्स ऑरिगेनो आणि चीज स्प्रेड करा आणि टॅप करा.
 7. मायक्रोवेव्ह प्रीहीट करा 180°वर 15 मिनिट बेक करा
 8. 15 मिनिटात मस्त टिफिन रेडी .
 9. यामध्ये भाज्या आहेत शिवाय मोड आलेली मटकी असल्यामुळे अतिशय पोषणमुल्याणी भरपूर आणि चवदार रेसिपी आहे.

My Tip:

तुम्ही आवडीच्या भाज्या आणि कडधान्य ऍड करू शकता.

Reviews for Savory simolina muffine Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती