इडली चटणी | idli chatani Recipe in Marathi

प्रेषक दिपाली सावंत  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • idli chatani recipe in Marathi,इडली चटणी, दिपाली सावंत
इडली चटणीby दिपाली सावंत
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About idli chatani Recipe in Marathi

इडली चटणी recipe

इडली चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make idli chatani Recipe in Marathi )

 • 1 वाटी उडीद डाळ
 • 1 1/2 उकडा तांदूळ
 • 1 1/2 साधे तांदूळ
 • मिठ
 • चटणी साठी, 2 वाटी ओलं खोबरं, 3 हिरव्या मिरच्या, आलं, 2लसूण पाकळ्या, जीर, भाजलेली चणा डाळ, मिठ
 • कोथिंबीर व कडीपत्ता

इडली चटणी | How to make idli chatani Recipe in Marathi

 1. दोन्ही तांदूळ एकत्र भिजत घाला। उडीद डाळ वेगळी भिजत घाला
 2. 6 तासांनंतर वेगळे वेगळे थोडे च पाणी घालून वाटुन घ्या व मिठ घालून ढवळून 8 तासांसाठी झाकण लावून ठेवा
 3. 8 तासांनंतर इडली पात्रात पिठ टाकून 10 मिनिटे वाफवा
 4. चटणी चे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या

My Tip:

इडली चा बॉटर मधे पाणी कमी घालावे

Reviews for idli chatani Recipe in Marathi (0)